क्षत्रिय वेखंडे ठरला कँडिडेट मास्टर

वयाच्या १२ व्या वर्षी २२२४ फिडे गुणांसह मिळवला बहुमान ठाणे : वयाच्या १३ व्या वर्षाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या क्षत्रिय नितीन वेखंडेने अवघ्या महिनाभराच्या कालावधीत २२२४ फिडे गुणांची कमाई करत जागतिक बुद्धिबळ … Continue reading क्षत्रिय वेखंडे ठरला कँडिडेट मास्टर